म्युन्शेन विमानतळ (जर्मन: Flughafen München) (आहसंवि: MUC, आप्रविको: EDDM) हा जर्मनी देशाच्या म्युन्शेन शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. म्युन्शेन शहराच्या २८.५ किमी वायव्येस स्थित असलेला हा विमानतळ इ.स. २०१३ साली फ्रांकफुर्ट विमानतळाखालोखाल जर्मनीमधील दुसऱ्या क्रमांकाच्या वर्दळीचा तर युरोपमधील ७व्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ होता. मार्च २०१५ मध्ये येथून ६६ देशांतील २२८ शहरांमध्ये विमानसेवा पुरवली जात होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →म्युन्शेन विमानतळ
यामागील विज्ञान आणि इतिहास.