एंटेबी आंतरराष्ट्रीय विमानतळ (Entebbe International Airport) (आहसंवि: EBB, आप्रविको: HUEN) हा पूर्व आफ्रिकेतील युगांडा देशाचा प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. राजधानी कंपालापासून ४१ किमी अंतरावरील व्हिक्टोरिया सरोवराच्या काठावर एंटेबी नावाच्या शहराजवळ स्थित असलेला हा विमानतळ १९२८ साली बांधण्यात आला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →एंटेबी आंतरराष्ट्रीय विमानतळ
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.