हार्ट्‌सफील्ड-जॅक्सन अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळ

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

हार्ट्‌सफील्ड-जॅक्सन अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळ

हार्ट्‌सफील्ड-जॅक्सन अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: ATL, आप्रविको: KATL) हा अमेरिकेच्या अटलांटा या शहराचा मुख्य विमानतळ आहे.

अटलांटाच्या मध्यवर्ती भागापासून अकरा किलोमीटरवर असलेला हा विमानतळ जगातील सगळ्यात गजबजलेला विमानतळ आहे.

येथे डेल्टा एरलाइन्स, जॉर्जियास्काइज, एअरट्रान एरवेझ, डेल्टा कनेक्शन (शटल अमेरिका) व अटलांटिक साउथईस्ट एरलाइन्स यांचे संकुल(हब) आहे.

या विमानतळावर १९६ विमान-फलाट आहेत.

हा विमानतळ अटलांटा विमातळ, हार्ट्‌सफील्ड विमानतळ व अटलांटा हार्ट्‌सफील्ड विमानतळ या नावांनीही ओळखला जातो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →