पुणे विमानतळ (आहसंवि: PNQ, आप्रविको: VAPO) हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे येथील विमानतळ व भारतीय वायुसेनेचा एक वाहतूकतळ आहे. ह्यास लोहगाव विमानतळ असेही म्हणतात. हा विमानतळ पुणे शहराच्या ईशान्येस अंदाजे १० किमी अंतरावर स्थित आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पुणे विमानतळ
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.