कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ(मल्याळम: കൊച്ചി അന്താരാഷ്ട്ര വിമാനത്താവളം) (आहसंवि: COK, आप्रविको: VOCI) यास नेंदुबासेरी विमानतळ नाव आहे. हा विमानतळ केरळमधील सर्वाधिक वर्दळीचा तर भारतात आंतरराष्ट्रीय प्रवासीसंख्येनुसार चौथ्या क्रमांकाचा सर्वाधिक वर्दळीचा विमानतळ आहे. येथे एर इंडिया एक्सप्रेसचे मुख्य ठाणे आहे.
भारतातील आंतरराष्ट्रीय विमानतळांपैकी हा पहिला खाजगीकरण झालेला विमानतळ आहे.
कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.