फिलाडेल्फिया आंतरराष्ट्रीय विमानतळ

या विषयावर तज्ञ बना.

फिलाडेल्फिया आंतरराष्ट्रीय विमानतळ

फिलाडेल्फिया आंतरराष्ट्रीय विमानतळ (Phoenix Sky Harbor International Airport) (आहसंवि: PHL, आप्रविको: KPHL, एफ.ए.ए. स्थळसूचक: PHL) अमेरिकेच्या फिलाडेल्फिया शहरातील मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. पेन्सिल्व्हेनिया राज्यामधील सर्वात मोठा असलेला हा विमानतळ प्रवाशांच्या संख्येच्या दृष्टीने जगातील १५व्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →