सेंट लुईस लँबर्ट आंतरराष्ट्रीय विमानतळ

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

सेंट लुईस लँबर्ट आंतरराष्ट्रीय विमानतळ

लँबर्ट सेंट लुइस आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: STL, आप्रविको: KSTL, एफ.ए.ए. स्थळसूचक: STL) हा अमेरिकेच्या सेंट लुइस शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. शहराच्या वायव्येस १६ किमी (१० मैल) अंतरावर असलेला हा विमानतळ लँबर्ट फील्ड या नावानेही ओळखला जातो. येथून रोज साधारण २५५ विमाने जगभरातील ९० शहरांना जातात. २०१५मध्ये येथून अंदाजे १ कोटी २७ लाख प्रवाशांनी ये-जा केली होती.

हा विमानतळ एर चॉइस वन आणि केप एर या विमानकंपन्याचे मुख्य ठाणे असून साउथवेस्ट एरलाइन्सचा येथे मोठा तळ आहे. येथे पूर्वी टीडब्ल्यूए आणि नंतर अमेरिकन एरलाइन्सचे मोठे तळ होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →