बोर्दू-मेरिन्याक विमानतळ

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

बोर्दू-मेरिन्याक विमानतळ

बोर्दू-मेरिन्याक विमानतळ (आहसंवि: BOD, आप्रविको: LFBD) हा फ्रांसच्या बोर्दू शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. शहरापासून १२ किमी पश्चिमेस मेरिन्याक कम्युनमध्ये असलेल्या या विमानतळावरून २०१७मध्ये ६२,०३८२४ प्रवाशांनी ये-जा केली.

येथून युरोप आणि आफ्रिकेतील मोठ्या शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे. व्होलोटेआ या विमानवाहतूक कंपनीचा येथे तळ आहे तसेच एर ट्रॅन्सॅट येथून कॅनडातील मॉंत्रिआल शहराला थेट विमानसेवा पुरवते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →