पाँडिचेरी विमानतळ

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

पाँडिचेरी विमानतळ

पाँडिचेरी विमानतळ भारताच्या पॉंडिचेरी राज्यातील पॉंडिचेरी येथे असलेला विमानतळ आहे. या विमानतळाच्या विस्ताराचे काम दोन चरणात करण्यात येणार आहे.

२०१७पासून स्पाइसजेट येथून बेंगलुरु आणि हैदराबाद येथे विमानसेवा पुरवते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →