भूज विमानतळ तथा श्यामजी कृष्ण वर्मा भूज विमानतळ (आहसंवि: BHJ, आप्रविको: VABJ)हे भारताच्या गुजरात राज्यातील भूज येथे असलेला विमानतळ आहे. हा विमानतळ रुद्रमाता वायुसेनातळास लागून आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भूज विमानतळ
या विषयातील रहस्ये उलगडा.