दरभंगा विमानतळ

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

दरभंगा विमानतळ

दरभंगा विमानतळ (आहसंवि: DBR, आप्रविको: VE89) हा भारताच्या बिहार राज्यातील दरभंगा येथील एक नागरी व लष्करी विमानतळ आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये खुल्या करण्यात आलेल्या ह्या विमानतळावरून आजच्या घडीला मोजकी विमाने सुटतात.

दरभंगाचे महाराज कमलेश्वर सिंह बहादूर ह्यांनी स्वखर्चाने बांधलेल्या ह्या विमानतळाला १९६२ सालच्या भारत-चीन युद्धादरम्यान भारतीय वायूसेनेकडे सुपुर्त करण्यात आले होते. २०१८ साली भारतीय विमानतळ प्राधिकरणाने ह्या विमानतळाचे विकसन करून तो नागरी वाहतूकीसाठी तयार केला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →