अबु धाबी आंतरराष्ट्रीय विमानतळ

या विषयावर तज्ञ बना.

अबु धाबी आंतरराष्ट्रीय विमानतळ

अबु धाबी आंतरराष्ट्रीय विमानतळ (अरबी: مطار أبو ظبي الدولي‎) (आहसंवि: AUH, आप्रविको: OMAA) हा संयुक्त अरब अमिरातीच्या अबु धाबी शहराजवळील विमानतळ आहे. दुबईखालोखाल अमिरातीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेला अबु धाबी विमानतळ प्रवासी संख्या, विमान वाहतूक, आर्थिक उलाढाल ह्या सर्व आघाड्यांवर झपाट्याने आगेकूच करत आहे.

२०१४ साली अबु धाबी विमानतळाला मध्य पूर्वेतील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्तम विमानतळ हा पुरस्कार मिळाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →