गॅटविक विमानतळ

थोडक्यात पण महत्त्वाचे.

गॅटविक विमानतळ

गॅटविक विमानतळ (Gatwick Airport) (आहसंवि: LGW, आप्रविको: EGKK) हा युनायटेड किंग्डम देशाच्या वेस्ट ससेक्स काउंटीमधील एक विमानतळ आहे. लंडन शहराच्या २९.५ मैल (४७.५ किमी) दक्षिणेस स्थित असलेला हा विमानतळ प्रवाशांच्या संख्येनुसार लंडन हीथ्रोखालोखाल ब्रिटनमधील दुसऱ्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →