शर्म अल-शेख आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: SSH, आप्रविको: HESH) इजिप्तच्या शर्म अल-शेख शहरातील मुख्य विमानतळ आहे. याचे पूर्वीचे नाव ओफायरा आंतरराष्ट्रीय विमानतळ होते.
हा इजिप्तमधील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक वर्दळीचा विमानतळ आहे.
शर्म अल-शेख आंतरराष्ट्रीय विमानतळ
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.