वडोदरा विमानतळ (आहसंवि: BDQ, आप्रविको: VABO) गुजरातच्या वडोदरा शहरातील विमानतळ आहे. याला हरणी विमानतळ असेही नाव आहे.
वडोदरा वायुसेना तळ या विमानतळाशी संलग्न आहे. काही वर्षांत या विमानतळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याचा बेत आहे.
वडोदरा विमानतळ
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.