लाग्वार्डिया विमानतळ

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

लाग्वार्डिया विमानतळ

लाग्वार्डिया विमानतळ ((आहसंवि: LGA, आप्रविको: KLGA, एफ.ए.ए. स्थळसूचक: LGA)) अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरातील विमानतळ आहे. हा विमानतळ शहराच्या उत्तर भागातील क्वीन्स बोरोमध्ये असून येथून अंतर्देशीय वाहतूक होते.

न्यू यॉर्क शहर व महानगरात याशिवाय जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळ, न्यूअर्क लिबर्टी आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि स्ट्युअर्ट आंतरराष्ट्रीय विमानतळ हे इतर तीन विमानतळ आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →