स्प्रिंगफील्ड (कॉलोराडो)

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

स्प्रिंगफील्ड (कॉलोराडो)

स्प्रिंगफील्ड हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील एक छोटे शहर आहे. हे शहर बाका काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सगळ्यात मोठे शहर आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,४५१ होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →