ओर्डवे (कॉलोराडो)

या विषयावर तज्ञ बना.

ओर्डवे (कॉलोराडो)

ओर्डवे हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील एक छोटे शहर आहे. हे शहर क्राउली काउंटी, कॉलोराडोचे प्रशासकीय केन्द्र आणि सगळ्यात मोठे शहर आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,०८० होती.

येथे एकोणिसाव्या शतकाच्या शेवटापासून वस्ती आहे व येथील पोस्ट ऑफिस १८९०पासून चालू आहे. या शहराला डेन्व्हरमधील राजकारणी जॉर्ज एन. ऑर्डवेचे नाव देण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →