शायान वेल्स (कॉलोराडो)

या विषयातील रहस्ये उलगडा.

शायान वेल्स (कॉलोराडो)

शायान वेल्स हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे शहर आहे. हे शहर शायान काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वात मोठी लोकवस्ती आहे. २०२० च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या ७५८ होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →