डव्ह क्रीक हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील वस्तीवजा शहर आहे. हे शहर डोलोरेस काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वात मोठे शहर आहे. २०२० च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या ६३५ होती.
या शहराला जवळून वाहणाऱ्या डव्ह क्रीक नावाच्या ओढ्यावरून दिलेले आहे. हे शहर स्वतःला जगाची पिंटो बीन राजधानी म्हणवून घेते.
डव्ह क्रीक (कॉलोराडो)
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.