वॉल्डेन (कॉलोराडो)

या विषयावर तज्ञ बना.

वॉल्डेन (कॉलोराडो)

वॉल्डेन हे अमेरिकेतील कॉलोराडो राज्यातील एक छोटे शहर आहे. जॅक्सन काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि एकमेव शहर असलेल्या वॉल्डेनची लोकसंख्या ६०८ होती.

वॉल्डेन रॉकी माउंटन्समधील नॉर्थ पार्क या मोठ्या खोऱ्यात वसलेले आहे.

या शहराला येथील एका पोस्टमास्तरांचे नाव देण्यात आलेले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →