स्टुअर्ट विल्यम पॉयंटर

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

स्टुअर्ट विल्यम पॉयंटर (जन्म १८ ऑक्टोबर १९९०, हॅमरस्मिथ, लंडन) हा एक इंग्लंडमध्ये जन्म झालेला आयरिश क्रिकेट खेळाडू आहे, जो सध्ये ड्युरॅम काउंटी क्रिकेट क्लबकडून यष्टिरक्षक म्हणून खेळतो. सप्टेंबर २०१४ मध्ये त्याने स्कॉटलंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले. त्याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण सुद्धा १८ जून २०१५ रोजी स्कॉटलंडविरुद्ध केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →