ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०१६-१७

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०१६-१७

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने जानेवारी आणि फेब्रुवारी २०१७ दरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी न्यू झीलंडचा दौरा केला.

पाकिस्तान विरुद्धच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात घोट्याला झालेल्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथला मालिकेमधून वगळण्यात आले. त्याच्याऐवजी मॅथ्यू वेडकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आणि सॅम हेझलेटची स्मिथऐवजी संघात निवड करण्यात आली. परंतु पहिल्या सामन्यात पाठीच्या दुखण्यामुळे वेडला संघातून वगळण्यात आले. आणि कर्णधारपदाची धुरा ॲरन फिंचकडे सोपवण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या सामन्याआधी वेडला संपूर्ण मालिकेतून वगळण्यात आले आणि उर्वरित सामन्यांमध्ये फिंचने नेतृत्व चालू ठेवले.

न्यू झीलंडने मालिका २-० ने जिंकून चॅपेल-हॅडली चषकावर पुन्हा हक्क प्रस्थापित केला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →