न्यू झीलंड क्रिकेट संघ सध्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी डिसेंबर २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता. सामने चॅपेल-हॅडली चषकासाठी खेळवले गेले.
मालिकेमध्ये ३-० असे निर्भेळ यश मिळवून ऑस्ट्रेलियाने ५व्यांदा चॅपेल-हॅडली चषक जिंकला.
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१६-१७
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.