बांगलादेश क्रिकेट संघाने डिसेंबर २०१६ ते जानेवारी २०१७ दरम्यान न्यू झीलंडचा दौरा केला. सदर दौऱ्यावर दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन टी२० सामने खेळवले गेले.
न्यू झीलंडच्या संघाने एकदिवसीय आणि टी२० ह्या दोन्ही मालिका ३-० ने जिंकल्या आणि कसोटीमालिकेतसुद्धा २-० असे निर्भेळ यश मिळवले
बांगलादेश क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०१६-१७
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.