आयर्लंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१६-१७

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

आयर्लंड क्रिकेट संघाचा सप्टेंबर २०१६ मध्ये दक्षिण आफ्रिका दौरा केला. सदर दौऱ्यावर ते दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रत्येकी एक असे एकूण दोन एकदिवसीय सामने खेळले. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २०६ धावांनी तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध ९ गडी राखून अशा दोन्ही सामन्यांमध्ये त्यांना खूप मोठ्या पराभवाला तोंड द्यावे लागले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा त्यांचा सामना हा सुधारित डीआरएस प्रणाली वापरली गेलेला पहिला सामना होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →