ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१६-१७

या विषयावर तज्ञ बना.

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१६-१७

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने सप्टेंबर-ऑक्टोबर २०१६ मध्ये दक्षिण आफ्रिका दौरा केला. दौऱ्यावर उभय संघांदरम्यान पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली गेला. त्याशिवाय आयर्लंडविरुद्ध एक एकदिवसीय सामना खेळवला गेला.

दक्षिण आफ्रिकेने मालिका ५-० ने जिंकली. ५-एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील सर्वच्या सर्व ५ सामन्यांमध्ये पराभूत होण्याची ऑस्ट्रेलियाची ही पहिलीच वेळ.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →