वेस्ट इंडीज त्रिकोणी मालिका, २०१६ ही ३ ते २६ जून २०१६ दरम्यान वेस्ट इंडीज मध्ये खेळवली गेलेली मालिका आहे. ही त्रिकोणी मालिका वेस्ट इंडीज, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या संघांदरम्यान खेळवली गेली. मालिकेतील सर्व सामने दिवस/रात्र खेळवेले गेले. कॅरेबियनमध्ये पहिल्यांदाच संपूर्ण मालिका प्रकाशझोतात पार पडली.
२६ जून २०१६ रोजी, केन्सिंग्टन ओव्हल येथे झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडीजचा ५८ धावांनी पराभव करून स्पर्धेचे जेतेपद मिळवले.
वेस्ट इंडीज त्रिकोणी मालिका, २०१६
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.