स्कुदेरिया फेरारी

या विषयावर तज्ञ बना.

स्कुदेरिया फेरारी

स्कुदेरिया फेरारी (इटालियन: Scuderia Ferrari) हा फेरारी मोटारकंपनीचा मोटार शर्यतींमध्ये भाग घेणारा विभाग आहे. फॉर्म्युला वनमध्ये मुख्यत: कार्यरत असलेला फेरारी संघ आजवरच्या सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →