२००६ जर्मन ग्रांप्री

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

२००६ जर्मन ग्रांप्री ही फॉर्म्युला वन रेसिंग शर्यत ३० जुलै २००६ रोजी जर्मनीच्या हॉकनहाईनरिंग येथे खेळवली गेली. २००६ फॉर्म्युला वन हंगामाच्या एकूण १८ शर्यतींपैकी ही बारावी शर्यत होती. स्कुदेरिया फेरारी संघाच्या मायकेल शुमाकरने ही शर्यत जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →