२००६ फॉर्म्युला वन हंगाम

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

२००६ फॉर्म्युला वन हंगाम

२००६ फॉर्म्युला वन हंगाम हा एफ.आय.ए. फॉर्म्युला वन शर्यतीचा ६०वा हंगाम होता. ह्या हंगामामध्ये १८ शर्यती खेळवल्या गेल्या ज्यात ११ संघांच्या एकूण २३ चालकांनी सहभाग घेतला. १२ मार्च २००६ रोजी ऑस्ट्रेलियामध्ये पहिली तर २२ ऑक्टोबर रोजी ब्राझील मध्ये अखेरची शर्यत खेळवली गेली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →