चिनी ग्रांप्री

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

चिनी ग्रांप्री

चिनी ग्रांप्री (चिनी: 中国大奖赛) ही फॉर्म्युला वन ह्या कार शर्यतीच्या सर्वोच्च श्रेणीमधील एक शर्यत आहे. ही शर्यत चीन देशाच्या शांघाय शहरामधील शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किट ह्या ट्रॅकवर दरवर्षी भरवली जाते.

ही शर्यत २००४ सालापासून खेळवण्यात येत आहे. सुमारे २४ कोटी डॉलर खर्च करून २००४ साली बांधून पूर्ण झालेले शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किट हे त्यावेळचे सर्वात महागडे सर्किट होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →