बहरैन ग्रांप्री

या विषयातील रहस्ये उलगडा.

बहरैन ग्रांप्री

बहरैन ग्रांप्री ही फॉर्म्युला वन ह्या कार शर्यतीच्या सर्वोच्च श्रेणीमधील एक शर्यत आहे. ही शर्यत बहरैन देशामधील बहरैन आंतरराष्ट्रीय सर्किट ह्या ट्रॅकवर दरवर्षी भरवली जाते.

ही शर्यत २००४ सालापासून खेळवण्यात येत आहे. मध्य पूर्वेमध्ये आयोजित करण्यात आलेली ही पहिलीच शर्यत होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →