सौदी अरेबियन ग्रांप्री (इंग्लिश: Saudi Arabian Grand Prix) ही फॉर्म्युला वन ह्या कार शर्यतीच्या सर्वोच्च श्रेणीमधील एक शर्यत आहे. ही शर्यत सौदी अरेबिया देशाच्या जेद्दा शहरामधील जेद्दा कॉर्निश सर्किट ह्या ट्रॅकवर दरवर्षी भरवली जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सौदी अरेबियन ग्रांप्री
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.