टस्कन ग्रांप्री

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

टस्कन ग्रांप्री (इंग्लिश: Tuscan Grand Prix) ही फॉर्म्युला वन ह्या कार शर्यतीच्या सर्वोच्च श्रेणीमधील एक शर्यत आहे. ही शर्यत इटली देशाच्या स्कारपेरिया ए सान पिएरो शहरामधील अटोड्रोमो इंटरनाझिओनाले डेल म्युजेलो ह्या ट्रॅकवर दरवर्षी भरवली जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →