स्पॅनिश ग्रांप्री (स्पॅनिश: Gran Premio de España, कातालान: Gran Premi d'Espanya) ही फॉर्म्युला वन ह्या कार शर्यतीच्या सर्वोच्च श्रेणीमधील एक शर्यत आहे. ही शर्यत स्पेन देशाच्या बार्सिलोना शहरामधील सर्किट डी बार्सिलोना-काटलुन्या ह्या ट्रॅकवर दरवर्षी भरवली जाते.
२०१३ सालापासून ही शर्यत आलटून पालटून बार्सिलोनाच्या सर्किट डी बार्सिलोना-काटलुन्या व वालेन्सिया शहरातील रस्त्यांवर भरवली जात आहे.
स्पॅनिश ग्रांप्री
यामागील विज्ञान आणि इतिहास.