कॅनेडियन ग्रांप्री

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

कॅनेडियन ग्रांप्री

कॅनेडियन ग्रांप्री (फ्रेंच: Grand Prix du Canada) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे. ही शर्यत १९६१ सालापासून कॅनडाच्या क्वेबेक प्रांतामधील मॉंत्रियाल शहरामध्ये खेळवली जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →