जपानी ग्रांप्री

या विषयातील रहस्ये उलगडा.

जपानी ग्रांप्री

जपानी ग्रांप्री (जपानी: 日本グランプリ) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे. ही शर्यत १९६३ सालापासून जपान देशाच्या सुझुका शहरामध्ये खेळवली जाते. फॉर्म्युला वन हंगामाच्या अखेरीस असल्यामुळे अनेकदा ही शर्यत अजिंक्यपदासाठी महत्त्वाची ठरते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →