२००१ जपानी ग्रांप्री

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

२००१ जपान ग्रांप्री १४ ऑक्टोबर, इ.स. २००१ रोजी झालेली फॉर्म्युला वन कार शर्यत होती. ही शर्यत सुझुका सर्किटवर झाली. त्यात फेरारी एफ२००१ प्रकारची कार चालवीत मायकेल शुमाकर विजयी झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →