१९९७ मोनॅको ग्रांप्री १७ मे, १९९७ रोजी भरलेली फॉर्म्युला वन कार शर्यत होती. माँटे कार्लोमधील सर्किट दि मोनॅकोवर झालेली ही शर्यत मायकेल शुमाखरने फेरारी कार चालवत जिंकली तर रुबेन्स बारीचेलो आणि एडी अर्व्हाइन अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →१९९७ मोनॅको ग्रांप्री
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.