स्कुदेरिया टोरो रोस्सो

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

स्कुदेरिया टोरो रोस्सो

स्कुदेरिया टोरो रोस्सो (इटालियन: Scuderia Toro Rosso) हा एक इटालियन फॉर्म्युला वन संघ आहे. हा संघ रेड बुल कंपनीच्या मालकीचा असून तो २००६ सालापासूनफॉर्म्युला वन मध्ये आहे. हा संघ रेड बुल रेसिंग संघाचा भगिनी संघ असून टोरो रोस्सोमधून लक्षणीय कामगिरी करणाऱ्या चालकांना रेड बुल रेसिंग संघामध्ये संधी दिली जाते. विद्यमान विजेता सेबास्टियान फेटेलने आपल्या कारकिर्दीची सुरुवात टोरो रोस्सोमधूनच केली.

२००६ सालापर्यंत हा संघ मिनार्डी ह्या नावाने खेळात होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →