२००९ फॉर्म्युला वन हंगाम

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

२००९ फॉर्म्युला वन हंगाम

२००९ फॉर्म्युला वन हंगाम हा एफ.आय.ए. फॉर्म्युला वन शर्यतीचा ६०वा हंगाम होता. ह्या हंगामामध्ये १७ शर्यती खेळवल्या गेल्या ज्यात १० संघांच्या एकूण २५ चालकांनी सहभाग घेतला. २९ मार्च २००९ रोजी ऑस्ट्रेलियामध्ये पहिली तर १ नोव्हेंबर रोजी अबु धाबीमध्ये अखेरची शर्यत खेळवली गेली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →