२०१२ फॉर्म्युला वन हंगाम

थोडक्यात पण महत्त्वाचे.

२०१२ फॉर्म्युला वन हंगाम

२०१२ फॉर्म्युला वन हंगाम हा एफ.आय.ए. फॉर्म्युला वन शर्यतीचा ६३वा हंगाम आहे. मूळ वेळापत्रकानुसार या हंगामात युनायटेड स्टेट्स ग्रांप्रीचे पुनरागमन होणार आहे. तसेच राजकीय अस्थिरतेमुळे २०११ हंगामात रद्द करण्यात आलेली बहरैन ग्रांप्री सुद्धा या हंगामात समाविष्ट आहे. ह्या हंगामामध्ये २० शर्यती खेळवल्या गेल्या ज्यात १२ संघांच्या एकूण २५ चालकांनी सहभाग घेतला. १८ मार्च २०१२ रोजी ऑस्ट्रेलियामध्ये पहिली तर २५ नोव्हेंबर रोजी ब्राझीलमध्ये अखेरची शर्यत खेळवली गेली.

रेड बुल रेसिंग ने कार निर्मित्यांचे अजिंक्यपद व सेबास्टियान फेटेल ने चालकांचे अजिंक्यपद पटकावले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →