२००५ सान मरिनो ग्रांप्री

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

२००५ सान मरिनो ग्रांप्री तथा फॉर्म्युला वन ग्रान प्रिमियो फॉस्टर्स दि सान मरिनो २००५ ही २४ एप्रिल, २००५ रोजी भरलेली फॉर्म्युला वन कार शर्यत होती. ही शर्यत इटलीच्या इमोला शहरातील आउतोद्रोमो आंझो इ दिनो फेरारी येथे झाली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →