ऑस्ट्रियन ग्रांप्री (इंग्लिश: Austrian Grand Prix) ही फॉर्म्युला वन ह्या कार शर्यतीच्या सर्वोच्च श्रेणीमधील एक शर्यत आहे. ही शर्यत ऑस्ट्रिया देशाच्या श्पीलबर्ग शहरामधील रेड बुल रिंग ह्या ट्रॅकवर दरवर्षी भरवली जाते. ही शर्यत १९६४, १९७०-१९८७, १९९७-२००३ ह्या सालांदरम्यान खेळवली गेली. २०१४ फॉर्म्युला वन हंगामापासून ही शर्यत पुन्हा खेळवली जाते आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ऑस्ट्रियन ग्रांप्री
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.