१९९८ आर्जेन्टाइन ग्रांप्री तथा २१वी ग्रान प्रेमियो मार्लबोरो आर्जेन्टिना ही १२ एप्रिल, १९९८ रोजी झालेली फॉर्म्युला वन शर्यत होती. बुएनोस आइरेसच्या आउतोद्रोमो ऑस्कार आल्फ्रेदो गाल्वेझ येथे झालेली ही शर्यत मायकेल शुमाकरने आपल्या फेरारी गाडीत दुसऱ्या स्थानावरून पुढे येत जिंकली. मिका हाक्किनेन (मॅकलारेन) दुसऱ्या तर एड्डी अर्व्हाइन (फेरारी) तिसऱ्या स्थानावर होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →१९९८ आर्जेन्टाइन ग्रांप्री
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.