१९९८ लक्झेंबर्ग ग्रांप्री तथा ग्रॉसर वार्स्टाइनर प्रैस फोन लक्झेंबर्ग १९९८ ही २७ सप्टेंबर, १९९८ रोजी झालेली फॉर्म्युला वन शर्यतl होती. ही शर्यत मिका हाक्किनेनने जिंकली. मायकेल शुमाकर दुसऱ्या तर डेव्हिड कुल्टहार्ड तिसऱ्या स्थानावर होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →१९९८ लक्झेंबर्ग ग्रांप्री
यामागील विज्ञान आणि इतिहास.