सौरभ चौधरी (११ मे २००२) हा एक भारतीय नेमबाज आहे. तो एर पिस्तूल प्रकारात नेमबाजी करतो. तो उत्तर प्रदेशातील मीरत जिल्ह्यातील कलिना गावचा रहिवासी आहे. त्याचे वडील जगमोहनसिंग शेतकरी आहेत आणि आई ब्रजेशदेवी गृहिणी आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सौरभ चौधरी
या विषयातील रहस्ये उलगडा.