राही सरनोबत

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

राही सरनोबत

राही जीवन सरनोबत (इंग्रजी:Rahi Sarnobat) (३० ऑक्टोबर, १९९०, कोल्हापूर) ही २५ मीटर पिस्तूल नेमबाजी स्पर्धेत भाग घेणारी एक भारतीय महिला खेळाडू आहे. राही महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे राहते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →