यशस्विनी सिंह देसवाल (३० मार्च, १९९७ - ) ही एक भारतीय नेमबाज आहे. २०१९ साली रिओ दे जानेरो येथे आयोजित आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत तिने १० मीटर एर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक जिंकले आणि २०२१ मध्ये होणाऱ्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी स्थान पक्के केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →यशस्विनी सिंह देसवाल
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.